Lokmat Bollywood Update | असे आहेत Salman Khan चे लग्नाविषयीचे विचार । Video पाहून व्हाल लोटपोट

2021-09-13 0

सलमान आता सगळ्यांचाच भाईजान बनला आहे. छोटा पडदा असो किंवा मोठा पडदा सगळेच त्याला भाईजान म्हणूनच ओळखतात. आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की सलमनाला भाईजान हे नाव नक्की कुणी दिले ? या गोष्टीचा खुसाला सलमानचे एक इव्हेंटमध्ये केला आहे. सलमान म्हणाला माझा लहान भाऊ सोहेल खान मला लहानपणापासून भाई म्हणून आवाज देतो. सोहेलची मुलंनंतर मला याच नावाने आवाज देऊ लागले. अशा पद्धातीने संपूर्ण इंडस्ट्रीचा मी भाईजान झालो. पुढे तो म्हणाला सल्लू भाई पासून भाईजानपर्यंत प्रवास आठवणीत राहण्यासारखा होता. ऐवढेच नाही तर सलमानने आपल्या लग्नाला घेऊनसुद्धा याठिकाणी खुलासा केला. सलमान म्हणाला की तो लग्न ही गोष्ट मला परवडण्यासारखी नाही आहे म्हणून मी लग्न करत नाही आहे. सलमानच्या म्हणण्यानुसार लग्नात होणारा खर्च बघून त्याला सिंगल राहवास वाटते आहे. आता जर सलमानला खर्चाचा प्रश्न पडायला लागला तर आपलं काय व्हायचं

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Videos similaires